[ad_1]
Oscars 2024 Live Updates : भारतीय सिनेप्रेमी ‘ऑस्कर 2024’ हा पुरस्कार सोहळा 11 मार्च 2024 रोजी सकाळी 4.00 वाजता डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहू शकतात. डिज्नी प्लस हॉटस्टारने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ऑस्कर नामांकित सिनेमांची एक रील शेअर केली आहे”. या रीलमध्ये किलर्स ऑफ द फ्लावर मून, ओपनहाइमर, बार्बी, मेस्ट्रो, पुअर थिंग्स अशा अनेक सिनेमांची झलक पाहायला मिळत आहे.
.
[ad_2]
Source link