[ad_1]
Numerology Today 11 April 2024 : अंकशास्त्रात देखील एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबाबत अचूक माहिती देता येते. अंकशास्त्रानुसार, आजचा दिवस गुरुवार हा मूलांक 6 असणाऱ्या लोकांसाठी काहीसा घातक असणार आहे. या लोकांनी प्रेम संबंधांच्या बाबतीत सतर्क राहावे. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. तर मूलांक 8 असणाऱ्या लोकांनी थोडीशी सावधानता बाळगावी. मूलांक 4 असणाऱ्या लोकांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं. आज रात्री 1 वाजून 38 मिनिटांपर्यंत कृत्तिका नक्षत्र असणार आहे. तसेच आज आयुष्मान योग बनणार आहे. एकूणच, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.
मूलांक 1 : आज आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या
मूलांक 1 साठी हा काळ महत्त्वाचा असणार आहे. आज कोणतंही काम करताना विचारपूर्वक करा. वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. आज घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. तसेच, इतरांची सेवा करताना तुमच्याही तब्येतीची काळजी घ्या.
मूलांक 2 : पैशांची गुंतवणूक करू नका
आज मूलांक 2 साठी दिवस तणावाचा असणार आहे. अशा वेळी कुठेही पैशांची गुंतवणूक करू नका. कारण गुंतणुकीच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे घाईत कोणताही निर्णय घेऊ नक. मनशांतीसाठी भगवान शंकराची आज पूजा करा.
मूलांक 3 : घरात तणावाचं वातावरण असण्याची शक्यता
आज तुमच्याकडे इतरांपेक्षा जास्त पैसा असेल पण खर्चही तितकाच असेल. आज दिवसभरात घरचं वातावरण तणावाचं असेल. मनाच्या शांतीसाठी काही काळ धार्मिक अध्याय करा. तुमचा त्रास बऱ्यापैकी कमी होईल. तब्येतीची काळजी घ्या. श्वसनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : 2038 पर्यंत ‘या’ राशींवर असणार शनिची साडेसाती; एकामागोमाग करावा लागणार संकटांचा सामना
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link