[ad_1]
पुणे : ऐन निवडणुकीत पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करताना पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. व्याजाने पैसे देऊन अनेकांची पिळवणूक केल्याबद्दल नानासाहेब गायकवाडसह त्याची पत्नी नंदा गायकवाड आणि मुलगा गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाडच्या कंपनीचा प्रमुख प्रकाश कुलकर्णीच्या विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. नानासाहेब गायकवाडने पैशासाठी सुनेचा अमानुष छळ केल्याचा देखील गुन्ह दाखल आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link