जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा


अहमदनगर : फसव्या सरकारच्या विरोधात अहमदनगर जिल्हा शहर राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, चंद्रशेखर घुले पाटील, नरेंद्र घुले पाटील, दादाभाऊ कळमकर, क्षितिज घुले, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, अभिजीत खोसे, कपिल पवार, संजय कोळगे, माणिक विधाते, संपत बारस्कर, सुनील त्रिंबके, प्रकाश भागानगरे, वैभव ढाकणे, साहेबान जहागीरदार, रेश्मा आठरे, मंजुषाताई गुंड, शारदा लगड, गजानन भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, फारुख रंगरेज, दीपक सूळ, सोमनाथ धूत, दत्ता गाडळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *