[ad_1]
Ms Dhoni – the Greatest Ever Finisher : वानखेडे मैदान आज धोनी धोनी नावाच्या जयघोषानं खवळून निघालं होतं. धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते चातकाप्रमाणे वाट पाहत होते. धोनीनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. चार चेंडू शिल्लक असताना धोनी मैदानात आला. धोनी मैदानात येताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. शोर मीटरही बंद पडल्यासारखं झालं होतं. धोनी आला चार चेंडू खेळला अन् धू धू धुतलं. धोनीनं हार्दिक पांड्याची गोलंदाजी फोडून काढली. धोनीसारखा फिनिशर झालाच नाही, आशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. आयपीएलमध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.
19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं डॅरेल मिचेल याला तंबूत धाडलं. त्यानंतर स्टेडियमवर एकच जल्लोष सुरु झाला. कारण, धोनी मैदानात परत आला होता. धोनी आला अन् जिंकून गेला. धोनीने हार्दिक पांड्याच्या पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार लगावले. हार्दिक पांड्याला चेंडूही टाकता येईना, अशी अवस्था झाली होती. चेन्नईचा संघ 200 धावांपर्यंत पोचणार की नाही? असा सवाल चेन्नईच्या चाहत्यांमध्ये होता, पण धोनी असेल तर काहीच अशक्य नाही. धोनीने आल्या आल्या षटकाराने सुरुवात केली. त्यानंतर धोनीने षटकाराची हॅट्ट्रीकच केली. हार्दिक पांड्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. धोनीने फक्त चार चेंडूवर 20 धावा वसूल करत चेन्नईची धावसंख्या 200 पार पोहचवली.
धोनीच्या फलंदाजीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. धोनीने हार्दिक पांड्याला मारलेले तीन षटकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पाहा व्हिडीओ —
DO NOT MISS
MSD 🤝 Hat-trick of Sixes 🤝 Wankhede going berserk
Sit back & enjoy the LEGEND spreading joy & beyond 💛 😍
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #MIvCSK | @msdhoni | @ChennaiIPL pic.twitter.com/SuRErWrQTG
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
धोनीनं हार्दिक पांड्याची गोलंदाजी फोडल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय. धोनीसाठी नेटकरी वेगवेगळ्या उपमा देत आहे. धोनीसारखा फिनिशर नाही. 42 व्या वर्षीही धोनी एखाद्या तरुणाला लाजवेल अशी फटकेबाजी करत असल्याचं दिसतेय. सोशल मीडियावर नेटकरी काय म्हणतायत पाहा…
Show me one sportsperson who thrives more than this man—on unrealistic expectations & pressure…
It only seems to add fuel to his fire
Today, I’m simply grateful that my name is Mahi-ndra….
— anand mahindra (@anandmahindra) April 14, 2024
2011 – Wankhede.
2024 – Wankhede.ONE MAN – MS DHONI…!!! 💥 pic.twitter.com/0hBIqGYzbl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2024
Haha
Fr🙌#Abhiya #MSDhoni𓃵 #CSKvsMIpic.twitter.com/qOnIeuvKoy
— SANTOSH 🥷 (@mehoonsantosh) April 14, 2024
𝑮𝑹𝑬𝑨𝑻𝑬𝑺𝑻 𝑭𝑰𝑵𝑰𝑺𝑯𝑬𝑹🦁
📸: CSK#MSDhoni #Dhoni #Thala #WhistlePodu #CSK #CSKvsMI #MIvsCSK #IP2024 pic.twitter.com/2DfTlSQ8eo
— Cricket Apna l Indian cricket l Bleed Blue 💙🇮🇳 (@cricketapna1) April 14, 2024
MS DHONI – THE GREATEST EVER FINISHER….!!!! 🦁
20* (4) – 6,6,6,2 to finish the innings. The 42 year old GOAT is still the greatest don of this league, he is unmatchable. 🤯💥 pic.twitter.com/8QzJcBgTKN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2024
True greatness isn’t in the number of appearances, but in the thunderous echo of your actions. Dhoni’s few but powerful strikes teach us that impact speaks louder than frequency! #CSKvsMI #MSDhoni𓃵 #IPL2024 #TheMan #mahi #whitslepodu pic.twitter.com/ClG1LRhhMr
— Sushilkumar Siddharth (@sushil_banait) April 14, 2024
MS DHONI HAS HIT 64 SIXES IN THE 20th OVER IN IPL HISTORY 🤯
– THE GOAT. 🐐#MIvsCSK #Mahi #ThalaDhoni #MSDhoni𓃵 #MSDhoni #IPL24 #IPL pic.twitter.com/KJY6uwi86c
— Dinesh Choudhary (@dinesh5607) April 14, 2024
Respect For Thala 👏💛
At This Age People Choose to Stay In Comfort Zone and he comes to bat just for the Fans 😭❤️
This is the greatest innings of Ms Dhoni #CSKvsMI #MIvsCSK pic.twitter.com/FOq2J6CAGq
— Amit Jha (@amit_code) April 14, 2024
चेन्नईची 206 धावांपर्यंत मजल –
ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 69 तर शिवम दुबे यानं 66 धावांची खेळी केली. एमएस धोनीने अखेरच्या चार चेंडूवर 20 धावांचा पाऊस पाडला. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं दोन विकेट घेतल्या. मुंबईला विजयासाठी 207 धावांची गरज आहे.
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link