देश हादरवणाऱ्या पुलवामा जिल्ह्यातील झालेल्या दहशतवादी हल्ल्याची भीषण दृश्यं…

जम्मू-काश्मीर – पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात एकूण ४२ जवानांना विरमरण प्राप्त.

#Pulwama terror attack: List of CRPF personnel who were in the vehicle

Follow LIVE>>https://t.co/mk8gibUPXy pic.twitter.com/0P0zjJsF1T

— The Indian Express (@IndianExpress) February 14, 2019



तब्बल अडीच हजार सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानं देश हादरला आहे. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाच, या हल्ल्याचा उरीसारखाच बदला घेण्याची तीव्र भावना व्यक्त होतेय. या हल्ल्याची भीषणता दाखवणारे काही फोटो..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *