[ad_1]
<p><strong><a title="कोल्हापूर" href="https://marathi.abplive.com/kolhapur" data-type="interlinkingkeywords">कोल्हापूर</a>:</strong> महाडिक गटाला मोठा धक्का बसला असून राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 1272 सदस्य अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबीयांतील 10 जणांचा समावेश आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. </p>
<p> </p> .
[ad_2]
Source link
महाडिक गटाला मोठा धक्का, राजाराम कारखान्यातील शौमिका महाडिकांसह 1272 सदस्य अपात्र
