महायुतीच्या 42 जागांचा तिढा सुटला, 6 जागांवर बोलणी सुरू; शिंदेंच्या ‘खऱ्या’ शिवसेनेला आणि दादांच्या ‘खऱ्या’ राष्ट्रवादीला मिळणार इतक्या जागा, मनसेलाही बळ देणार

[ad_1]

मुंबई: राज्यातील लोकसभेसाठी महायुतीच्या जागा जवळपास ठरल्या असल्याची मोठी बातमी समोर येतेय. महायुतीच्या 42 जागांवर घटक पक्षांचं एकमत झालं असून केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर येतंय. त्यामध्ये भाजप 25 जागा लढवणार असून एकनाथ शिंदे 11 जागांवर तर अजित पवार 7 जागांवर निवडणूक लढवणार हे नक्की झालंय. 

महायुतीच्या घटक पक्षांचे 42 जागांवर एकमत

महायुतीतील घटक पक्षांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट 6, भाजप 25 आणि शिवसेना शिंदे गट 11 जागांवर निवडणूक लढणार आहेत. या तीनही पक्षांनी कोणत्या लोकसभेच्या जागा लढवायच्या यावरही एकमत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. आता केवळ सहा जागांवर बोलणी सुरू आहे.

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *