[ad_1]
Madha Loksabha Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. अकलूजचे मोहिते पाटील (Mohite Patil) लवकरच शरद पवार (Sharad pawar) यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील (Jaisingh Mohite Patil) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची मुंबईत बैठक होणार आहे. पुढील चार दिवसमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे.
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link