[ad_1]
लक्ष्मीपूजन मुहूर्त : लक्ष्मीपूजन दिवसभरात तीन मुहूर्त,जाणून घ्या कोणते?
दोन दिवस प्रकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक असली तरी लक्ष्मी-कुबेपूजन दुस-यादिवशी प्रदोकालात असे धर्मसिधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णाय, व्रतपर्व हे अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात आहे. त्याप्रमाणे शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाळात म्हणजे सायं. 6-4 पासून शनिवार 8-35 पर्यंत लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे.
1962, 1963 आणि 2013 मध्ये दोन दिवस प्रदोषकालात आश्विन अमावास्या आली होती. संपूर्णही दुस-या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृष्ण सोमण यानी सांगितले.