[ad_1]
Gold Price News : सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकंसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण आज सोन्याच्या दरानं (Gold Price) नवा उच्चांक गाठला आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा दर हा 71 हजार 600 वर पोहोचला आहे. मुंबईत 10 ग्राम सोन्याची खरेदी करण्यासाठी 71 हजार 600 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, मागील 3 ते 4 दिवसात सोन्याच्या दरात मोठी वृद्धी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दिवसेंदिवस सोनं अधिकच महाग होत आहे. यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link