48 जागा, 48 उमेदवार; मविआ उमेदवारांची संपूर्ण यादी

[ad_1]

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा (Seat Sharing) तिढा अखेर सुटला आहे. मविआने संयुक्त पत्रकार परिषदेत आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अंतिम जागावाटपावर शिक्कामोर्तब केला आहे. गेले कित्येक दिवस मविआच्या जागावाटपाचं घोंगडं भिजत होतं. मात्र, मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं चित्र अखेर स्पष्ट झालं आहे.

मविआचा 21-17-10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला 

मविआने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पत्रकार परिषदेत सर्व 48 जागांवरील चित्र स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीने 21-17-10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेसला 17 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा देण्यात आल्या आहेत.

शिवसेना ठाकरे पक्ष – 21 जागा

जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदर्ग, बुलढाणा, हातकलंगणे, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य.

काँग्रेस – 17 जागा

नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, रामटेक, कोल्हापूर.

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष – 10 जागा

बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड.

48 मतदार संघातील मविआ उमेदवारांची संपूर्ण यादी




















































  मतदारसंघ महायुती
(भाजप, शिंदे आणि अजित)
महाविकास आघाडी
(UBT, Shard, Cong)
वंचित अपक्ष/इतर
1 नंदुरबार डॉ. हिना गावित गोवाल पाडवी    
2 धुळे सुभाष भामरे काँग्रेस – उमेदवार घोषणा नाही अब्दुल रहमान  
3 जळगाव स्मिता वाघ करण पवार    
4 रावेर रक्षा खडसे रवींद्र पाटील संजय ब्राम्हणे  
5 बुलडाणा प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर    
6 अकोला अनुप धोत्रे अभय पाटील    
7 अमरावती नवनीत राणा बळवंत वानखेडे   आनंदराज आंबेडकर
8 वर्धा रामदास तडस अमर काळे    
9 रामटेक राजू पारवे रश्मी बर्वे    
10 नागपूर नितीन गडकरी विकास ठाकरे    
11 भंडारागोंदिया सुनील मेंढे डॉ. प्रशांत पडोळे    
12 गडचिरोली-चिमूर अशोक नेते डॉ. नामदेव किरसान    
13 चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर    
14 यवतमाळवाशिम राजश्री पाटील संजय देशमुख    
15 हिंगोली बाबूराव कदम नागेश पाटील आष्टीकर डॉ. बी.डी. चव्हाण  
16 नांदेड प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव बळवंतराव चव्हाण    
17 परभणी   संजय जाधव    
18 जालना रावसाहेब दानवे काँग्रेस- उमेदवार घोषणा नाही प्रभाकर बखले  
19 औरंगाबाद   चंद्रकांत खैरे    
20 दिंडोरी डॉ. भारती पवार भास्करराव भगरे    
21 नाशिक   राजाभाई वाजे    
22 पालघर   भारती कामडी    
23 भिवंडी कपिल पाटील सुरेश म्हात्रे    
24 कल्याण श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर    
25 ठाणे   राजन विचारे    
26 मुंबई-उत्तर पियुष गोयल काँग्रेस -उमेदवार घोषणा नाही    
27 मुंबई – उत्तर पश्चिम   अमोल कीर्तीकर    
28 मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मिहीर कोटेचा संजय दिना पाटील    
29 मुंबई उत्तर मध्य   काँग्रेस- उमेदवार घोषणा नाही अबुल हसन खान  
30 मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे अनिल देसाई    
31 दक्षिण मुंबई   अरविंद सावंत    
32 रायगड सुनील तटकरे अनंत गीते    
33 मावळ श्रीरंग बारणे संजोग वाघेरे-पाटील    
34 पुणे मुरलीधर मोहोळ रविंद्र धंगेकर    
35 बारामती सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे    
36 शिरुर शिवाजी आढळराव डॉ. अमोल कोल्हे    
37 अहमदनगर सुजय विखे पाटील निलेश लंके    
38 शिर्डी सदााशिव लोखंडे भाऊसाहेब वाघचौरे    
39 बीड पंकजा मुंडे बजरंग सोनवणे    
40 धाराशिव अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर    
41 लातूर सुधाकर श्रृंगारे शिवाजीराव काळगे नरिसिंह उदगीरकर  
42 सोलापूर राम सातपुते प्रणिती शिंदे राहुल काशिनाथ गायकवाड  
43 माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर राष्ट्रवादी -उमेदवार घोषणा नाही रमेश बारसकर  
44 सांगली संजयकाका पाटील चंद्रहार पाटील    
45 सातारा   शशिकांत पाटील मारुती जानकर  
46 रत्नागिरीसिंधुदुर्ग   विनायक राऊत काका जोशी  
47 कोल्हापूर संजय मंडलिक शाहू महाराज छत्रपती    
48 हातकणंगले धैर्यशील माने सत्यजीत पाटील दादागौडा चवगोंडा पाटील  

 

 

 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *