नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांचा व्हिडिओ आला समोर- रविवारी नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अचानक झाली होती पर्यटकांची मोठी गर्दी – याच धबधब्यावर तब्बल 15 ते 20 पर्यटक होते अडकले – स्थानिक तरुणांनी या पर्यटकांना रेस्क्यू करत काढलं पुराच्या पाण्यातून बाहेर – रेस्क्यू करतानाचे धडकी भरवणारे व्हिडिओ समोर – पर्यटकांचे आकर्षण असलेला दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ समोर
Source: lokmat.news18.com