mh17news Top 10, 8 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

[ad_1]

  • Sushant Singh Rajput : सेम टू सेम… सुशांत सिंह राजपूतचा ‘डुप्लिकेट’! चेहरा आणि लूक्स पाहून चाहतेही हैराण, AI चा वापर?

    Sushant Singh Rajput Duplicate : सध्या सोशल मीडियावर अभिनेता सुशांत सिंह राजपूतसारखा दिसणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओमागचं सत्य काय जाणून घ्या. Read More

  • mh17news Top 10, 8 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 mh17news Morning Headlines, 8 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • अविश्वास प्रस्तावाची संपूर्ण प्रक्रिया, लोकसभेतील मतांचं गणित आणि विरोधकांच्या INDIAची रणनिती; सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

    No Confidence Motion: विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर चर्चा सुरू झाली आहे. पण अविश्वास प्रस्ताव म्हणजे, नेमकं काय? हे जाणून घेऊयात सविस्तर… Read More

  • Iran Hijab Row : महिलांवर हिजाब परिधान करण्याची सक्ती! कायदा मोडणाऱ्यांना शवागारात मृतहेदांची स्वच्छता करण्याची शिक्षा

    Iran Hijab Laws : हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांना शवागारातील मृतदेह स्वच्छ करण्याची शिक्षा दिली जात आहे. Read More

  • Uorfi Javed: स्क्रूचा ड्रेस घालून उर्फी जावेद बिग बॉसच्या घरात; पूजा भट्टने केलं किस, म्हणाली…

    Uorfi Javed Enters Bigg Boss OTT 2: उर्फी जावेद एक फॅशन आयकॉन आहे. तिला बिग बॉस या शोमधून ओळख मिळाली आणि आता नुकतीच ती बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात दिसली. Read More

  • Anupam Kher Post : ‘फ्रेंडशिप डे’ला अनुपम खेर यांना आली सतीश कौशीक यांची आठवण; म्हणाले…

    आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिवंगत सतीश कौशिक यांची आठवणीत एक फोटो शेअर केला आहे. Read More

  • Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

    माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More

  • साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव

    World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami)  तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. Read More

  • Health Tips : पावसाळ्यात नाक जाम झालंय? ‘हे’ घरगुती उपाय करा; फरक जाणवेल

    Monsoon Health Tips : मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ केल्याने रक्तसंचयही दूर होतो. Read More

  • Tesla Indian CFO : भारतीय वंशाचे वैभव तनेजा टेस्लाच्या CFO पदी, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय

    Tesla New CFO : टेस्ला कंपनीने CFO पदी भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी दिल्ली विद्यापिठातून शिक्षण घेतलं आहे. Read More

  • .

    [ad_2]

    Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *