Irshalwadi Landslide Death : इर्शाळवाडीतील मृतांचा आकडा 27वर पोहोचला,53 ग्रामस्थ अजूनही ढिगाऱ्याखाली

[ad_1]

<p>इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७ वर.५३ ग्रामस्थ अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.तिसऱ्या दिवशी बचावकार्य थांबवलं.तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे एनडीआरएफच्या जवानांच्या बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसांमध्ये बचावकार्य थांबण्याची शक्यता आहे.</p>

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *