मोठी बातमी! पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट? 

[ad_1]

पुणे: राज्याच्या राजकारणात सध्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये चोरडिया यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. 

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *