शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड,अधिकारी थोडक्यात बचावले

[ad_1]

<p style="text-align: justify;"><strong>Jalna Protest :</strong> जालना येथे काल झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर अजूनही परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी गेलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शरद पवार जाणार असल्याने <a title="औरंगाबाद" href="https://marathi.abplive.com/news/aurangabad" data-type="interlinkingkeywords">औरंगाबाद</a> ग्रामीण पोलिसांचा एक पथक त्यांच्या ताफ्यात बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र यावेळी काही अज्ञात लोकांनी डीवायएसपी सिध्देश्वर भोरे यांच्या शासकीय वाहनावर दगडफेक केली. तसेच गाडीला लाथा मारून नासधूस करण्याचा प्रयत्न केला. वाढत जमाव पाहता पोलिसांनी तेथून काढता पाय घेतल्याने मोठा अनिर्थ टळला आहे.&nbsp;</p> .

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *