[ad_1]
<p>अब्दुल सत्तार हे सध्याच्या सरकारमधले सतत वादात सापडणारे मंत्री. सोमवारी विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना त्यांनी पुढी काढून तोंडात टाकली, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंत्री शंभूरात देसाई विधान परिषदेत उत्तर देत होते, त्यांच्या मागच्या रांगेत सत्तार बसले होते. मध्येच त्यांनी खिशातून पुढी काढली आणि तोंडात टाकली. काँग्रेसनं देखील हा व्हिडिओ ट्विट करून सत्तारांवर सडकून टीका केलीये. </p>
[ad_2]
source
Abdul Sattar at Vidhan Parishad विधान परिषदेतील सत्तारांचा पुडीतून खातानाच व्हिडीओ व्हायरल,काय घडलं?
