Alia Bhatt : राहाच्या वेळी आलियाला ‘हे’ खाण्याचे डोहाळे लागलेले; जाणून घ्या!

[ad_1]

बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. त्यांच्या व्यावसायिक कामांसह वैयक्तिक आयुष्यासंबंधित प्रत्येक अपडेट चाहते जाणून घेत असतात.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे आलिया भट्टची (Alia Bhatt) प्रेग्नंसी. आलिया भट्ट प्रेग्नंट असताना ती कुठे स्पॉट झाली, कोणासोबत घराबाहेर पडली, तिने कसा ड्रेस परिधान केला आहे, ती कोणता डाएट प्लॅन फॉलो करते अशा अनेक गोष्टी चाहते जाणून घेत होते.

अशातच आता सुमन अग्रवालने नुकतचं एका पॉडकास्टमध्ये आलियाला राहाच्यावेळी (Raha Kapoor) काय खाण्याचे डोहाळे लागले होते, यावर भाष्य केलं आहे.

सेलिब्रिटी डाएट एक्सपर्ट सुमन अग्रवालने नुकतचं एका पॉडकास्ट दरम्यान आलिया भट्टला राहाच्या वेळी काय खाण्याचे डोहाळे लागले होते यावर भाष्य केलं आहे.

सुमन अग्रवाल म्हणाली,

सुमन अग्रवाल म्हणाली,”राहाव्या वेळी आलियाला मिठाई खाण्याची खूप इच्छा होत असे. कोणतीही महागडी, तुपातली मिठाई खाण्यापेक्षा आलियाला कोलकातातील नोलेन गूळ खाण्याचे डोहाळे लागले होते”.

सुमन पुढे म्हणाल्या,

सुमन पुढे म्हणाल्या,”आलिया भट्ट नियमितपणे बंगाली मिठाई खात असे. पण प्रेग्नंसीदरम्यान कोलकातीतील गुळ खाण्यावर तिने भर दिला होता.

कोलकातातील गूळ आलियाला प्रचंड आवडतो. त्यामुळे वारंवार ती हा गूळ खात असे. तर करीना कपूरला  (Kareena Kapoor) पराठे आणि वेगवेगळ्या भाज्या खाण्याचे डोहाळे लागले होतेठ.

आलिया भट्टचा मोठा चाहतावर्ग आहे. आलियाने सलग सुपरहिट सिनेमे दिले आहेत. सर्वाधिक फिल्म फेअर पुरस्कार तिच्या नावावर आहेत. आलियासाठी 2023 हे वर्ष खूपच कमाल होतं.

'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आता पुन्हा एकदा एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून धमाका करण्यासाठी आलिया सज्ज आहे. 'जिगरा' या सिनेमाच्या माध्यमातून आलिया बॉक्स ऑफिस गाजवणार आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आता पुन्हा एकदा एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून धमाका करण्यासाठी आलिया सज्ज आहे. ‘जिगरा’ या सिनेमाच्या माध्यमातून आलिया बॉक्स ऑफिस गाजवणार आहे.

Published at : 13 Mar 2024 06:04 PM (IST)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *