पुणतांब्यातील कृषिकण्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

अहमदनगर : पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून आंदोलनादरम्यान झालेल्या दडपशाहीच्या प्रकारची चौकशी करणार असल्याची माहिती खोतकर …

पुणतांब्यातील कृषिकण्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे Read More

सरकारला दिली ४६४ रु. ची भीक, शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर

शिर्डी  – शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सुरू केलेल्या ‘देता का जाता’ आंदोलनादरम्यान गुरुवारी पुणतांब्याच्या शेतकºयांनी सरकारसाठी झोळीत भीक मागितली. यामध्ये जमा झालेले ४६४ रुपये मनीआॅर्डरद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविले. चौथ्या …

सरकारला दिली ४६४ रु. ची भीक, शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर Read More

अभिमानास्पद! स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी निला विखे-पाटील यांची निवड

अहमदनगर: स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणून निला विखे-पाटील यांची निवड झाली आहे. निला या प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या, तर केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. स्वीडनच्या पंतप्रधान पदाची धुरा …

अभिमानास्पद! स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी निला विखे-पाटील यांची निवड Read More

अण्णा हजारे मागण्यांवर ठाम : चार तासांपेक्षा जास्त वेळ चालली बैठक, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची बैठकितून माघार

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिध्दीमध्ये उपोषण सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे मन वळविण्यासाठी राळेगणमध्ये दाखल झाले आहेत. तब्बल चार तासांपासून अण्णांशी चर्चा सुरु …

अण्णा हजारे मागण्यांवर ठाम : चार तासांपेक्षा जास्त वेळ चालली बैठक, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची बैठकितून माघार Read More

माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल, पोलिसानेच दिली फिर्याद

अहमदनगर : पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात शनिवारी (दि. २) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी अनिल राठोड यांच्यावर तडिपारीचा प्रस्ताव …

माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल, पोलिसानेच दिली फिर्याद Read More

तर ४८ जागांवर उमेदवार देणार – प्रकाश आंबेडकर

श्रीरामपुर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा आराखडा काँग्रेसने आम्हाला द्यावा. काँग्रेस पक्षाने आराखडा दिला नाही तर आम्ही सर्व ४८ जागांवर उमेदवार देणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते …

तर ४८ जागांवर उमेदवार देणार – प्रकाश आंबेडकर Read More

अहमदनगर जिल्ह्यात परप्रांतीय टोळ्यांची दहशत

नवीन मोडस आॅपरेंडीचा (कार्यपद्धत) अवलंब करत जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन वर्षात परप्रांतीय टोळ्यांनी सराईतपणे हात साफ करत कोट्यवधी रूपयांची लूट केली आहे़ पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी …

अहमदनगर जिल्ह्यात परप्रांतीय टोळ्यांची दहशत Read More

जिल्ह्यातील शेतक-यांना 684 कोटीचा निधी मंजूर : राम शिंदे

अहमदनगर : दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. दुष्काळामुळे बाधित शेतक-यांना वाटप करण्यासाठी जिल्ह्यास ६८४ कोटी २६ लाख रुपयांचा निधी जाहीर झाला असून त्यापैकी १४० कोटी …

जिल्ह्यातील शेतक-यांना 684 कोटीचा निधी मंजूर : राम शिंदे Read More

प्रजासत्ताकदिनीच तरुणाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

नेवासा : तालुक्यातील गोणेगाव येथील अविनाश शेटे या तरुणाने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. खोटा गुन्हा …

प्रजासत्ताकदिनीच तरुणाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न Read More

शौचालय अनुदान हडपले; श्रीरामपूरमध्ये ४२३ जणांवर गुन्हे दाखल

श्रीरामपूर : नगरपालिकेच्या माध्यमातून सहा हजार रुपयांचे अनुदान घेऊनही वैैयक्तिक शौचालये न बांधणाऱ्या ४२३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. सरकारी अनुदानाचा …

शौचालय अनुदान हडपले; श्रीरामपूरमध्ये ४२३ जणांवर गुन्हे दाखल Read More