घोडेगाव नवीन तालुका? प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल
सोनई: घोडेगाव नवीन तालुक्याचा प्रस्ताव तहसीलदार नेवासा यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे दाखल केला असल्याने आता नगर उत्तर व नगर दक्षिण जिल्हा विभाजन होण्याअगोदरच आता नव्या तालुक्याची निर्मिती प्रश्न शासनापुढे गेला …
घोडेगाव नवीन तालुका? प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल Read More