[ad_1]
IPL 2024 : आयपीएल 2024 हा हंगाम काही संघासाठी अतिशय वाईट गेलाय. त्यामधील एक संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा आहे. नेहमीप्रमाणेच आरसीबीनं अखेरच्या टप्प्यात आपल्या कामगिरीत सुधारणा केली. आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान पटकावण्यासाठी पुन्हा एकदा नशीबाची साथ लागणार आहे. आरसीबीने 11 सामन्यात फक्त 4 विजय मिळवले आहेत. आठ गुणांसह आरसीबी सातव्या क्रमांकावर आहे, पण प्लेऑफचं गणित अतिशय खडतर आहे. आरसीबीनं उर्वरित सर्व सामने जिंकले तरी इतर संघाच्या कामगिरीवरच त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश होणार आहे. आरसीबीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. मिम्सचा पाऊस पडला आहे. विराट कोहली आणि आरसीबीला ट्रोल करण्यात येत आहे.
आरसीबी रामभरोसे
सोशल मीडियावर आरसीबीची खिल्ली उडवली जात आहे. आरसीबीचं प्लेऑफचं स्वप्न आता रामभरोसे आहे. त्यांना इतर संघाच्या कामगिरीवरच प्लेऑफमध्ये दाखल होता येणार आहे. आरसीबीनं उर्वरित 3 सामने तरी जिंकले तर त्यांचे 14 गुण होती. टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहवे लागणार आहे. आरसीबीचे सामने दिल्ली, पंजाब आणि चेन्नई यांच्याविरोधात राहिले आहेत. या संघांनाही प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय अनिवार्य आहे. त्यामुळे आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान अधिक खडतर होऊव जातेय. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी निशाबाची साथ लागणार आहे. गेल्यावर्षीही आरसीबी याच स्थितीमध्ये होती, आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी गुजरातचा पराभव करावाच लागणार होता, पण मोक्याच्या क्षणी आरसीबीनं नांगी टाकली अन् प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले.
For RCB qualification:
Csk needs to lose 1 of their next 2 games
The Loser of tomorrow’s game (SRH vs LSG) needs to lose 1 of their last 2 games
RCB needs to win all games .
We can do this😭❤️
pic.twitter.com/HXy91CKCAc
— Kohlified. (@123perthclassic) May 7, 2024
Story of 4Fans Bathayis Army 🤣🤣🤣
RCB-CSK-MI successfully Silenced the SILENCEer cummins🍊Editor @deva_cutzz 🔥 🙏🏻pic.twitter.com/XDJmBknNsT
— Praneeth (@fantasy_d11) May 6, 2024
Another day another result in favor of RCBpic.twitter.com/L8Qa3XAXX5
— M. (@Rcb_hivee) May 6, 2024
RCB nation we’re still alive pic.twitter.com/n7CGpKg9Ag
— ` (@chixxsays) May 6, 2024
successfully cummins was silenced by
MI✅
CSK✅
RCB✅pic.twitter.com/FSsFRg67Ef https://t.co/xe30QqYOOh
— Tej@ Reddy (@Tejareddy045) May 6, 2024
Jab RCB ne points table par chora MI ka sath 😭😂 pic.twitter.com/jlWNh7kyzw
— Cricket Freak (@cricket_freak21) May 6, 2024
आरसीबीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. त्याशिवाय मिम्सचाही भडिमार होता. दरम्यान, राजस्थान आणि कोलकाता यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित मानले जातेय. दिल्ली कॅपिटल्स (DC), चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनौ सुपर जायंट्स (LSG), सनरायजर्स हैदराबाद (SRH) या संघाकडे टॉप-4 मध्ये पोहचण्याची जास्त संधी आहे. चेन्नई तिसऱ्या तर हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाब, गुजरात आणि आरसीबी यांच्याकडे प्लेऑफची संधी आहे, पण त्यांच्यापुढे खूपच खडतर आव्हान आहे. मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. पण ते इतरांचं गणित बिघडवू शकतात.
अधिक पाहा..
[ad_2]
Source link