Delhi Shut From 8 To 10 For G 20 Meeting All Schools Offices Banks To Be Closed Marathi News Update 

[ad_1]

नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्ली सप्टेंबर महिन्यात तीन दिवस बंद राहणार आहे. सप्टेंबर महिन्यातील 8, 9 आणि 10 या तीन तारखांना दिल्लीमध्ये सुटी जाहीर करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यात G 20 देशांची परिषद होणार असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिल्ली सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. 

दिल्लीत होणाऱ्या G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *