[ad_1]
<p>’एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, हे मी पक्षाला सांगितलं. खुपते तिथे गुप्ते’मध्ये देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, ‘माझ्या पक्षाने सांगितलं तर मी चपरासी देखील होईन. मला उपमुख्यमंत्री होण्याचा फोन आला तो माझ्यासाठी धक्का होता. खुपते तिथे गुप्ते’मध्ये फडणवीसांकडून अनेक गौप्यस्फोट</p>
[ad_2]
source
Devendra Fadnavis Khupte Tithe Gupte :'एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, हे मी पक्षाला सांगितलं'
