[ad_1]
<p>अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जॉर्जिया राज्यात अटक झाली. 2020 साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. अटक झाल्यावर जेलमध्ये ट्रम्प यांचा कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. मात्र वीसच मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि मग तिथून ते आपल्या न्यू जर्सीमधील निवासस्थानाकडे रवाना झाले. </p> .
[ad_2]
Source link
Donald Trump Arrested : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचल्याचा आरोप
