Entertainment news today latest Bollywood celebrity news movie trailer movie review Bollywood Marathi news 17 August 2023

Entertainment news today latest Bollywood celebrity news movie trailer movie review Bollywood Marathi news 17 August 2023

[ad_1]

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Saif Ali Khan : सैफ अली खानच्या ‘Devara’चा फर्स्ट लूक आऊट! वाढदिवशी चाहत्यांना खास भेट

Saif Ali Khan Devara First Look Out : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खाननेदेखील (Karina Kapoor Khan) सैफसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान सैफच्या आगामी ‘देवरा’ (Devara) या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. वाढदिवशी फर्स्ट लूक आऊट करत अभिनेत्याने चाहत्यांना खास भेट दिली आहे.

Pinkicha Vijay Aso : ‘पिंकीचा विजय असो’ मालिका रोमांचक वळणावर; पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य! किशोरी शहाणे सहा वर्षांनी करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

Pinkicha Vijay Aso : ‘पिंकीचा विजय असो’ (Pinkicha Vijay Aso) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत नव-नवीन ट्वीट आणण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. पिंकीला नवा चेहरा आणि नवं आयुष्य मिळणार आहे. त्यामुळे आता मालिकेचे आगामी भाग पाहण्याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे.

Aishwarya Narkar: ‘खरं नाव का नाही लावत?’ ते ‘तुमच्या कपाळावर काय झालंय?’; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या नारकरनं दिली उत्तरं

Aishwarya Narkar:  अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो आणि वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. ऐश्वर्यानं नुकतेच Ask Me A Question हे सेशन इन्स्टाग्रामवर केलं. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची ऐश्वर्यानं उत्तरं दिली आहे.

ऐश्वर्यानं अनेक हिंदी आणि मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  ये प्यार ना होगा काम,घर की लक्ष्मी बेटियां या हिंदी मालिकांमध्ये तिनं काम केलं. 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *