[ad_1]
नृत्यांगणा गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण काही नवं नाहीये… गौतमीचा जिथे कार्यक्रम तिथे राडा होणारच.
असंच काल अहमदनगरच्या नागापूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ झालाय. तसंच या कार्यक्रमावेळी दगडफेक झाल्याचीही माहिती आहे.. तसंच या कार्यक्रमाला महिलादेखील उपस्थित होत्या. दरम्यान हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटीलने अर्ध्यावरच आटोपला. सोबतच आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचं देखील आता गौतमीने स्पष्ट सांगितलंय.
[ad_2]
source