mh17news Top 10, 13 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

[ad_1]

  • mh17news Top 10, 13 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 mh17news Morning Headlines, 13 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • mh17news Top 10, 12 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 mh17news Evening Headlines, 12 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनापूर्वी पंतप्रधान मोदींनी बदलला सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी; लोकांनाही केलं ‘हे’ आवाहन

    PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लोकांना आवाहन केलं आहे की त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा डीपी बदलून तिरंग्याचा फोटो ठेवावा. Read More

  • Eiffel Tower : प्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी, लोकांना बाहेर काढलं; बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन

    World News : आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यात आलं असून तेथे बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. Read More

  •  Sidharth Malhotra Post : ‘शेरशाह’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! ‘ये दिल मांगे मोर’ म्हणत, सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केली भावनिक पोस्ट

    बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला रीलिज होऊन आज (12 ऑगस्ट) दोन वर्ष पूर्ण झालं आहे. Read More

  • Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांची शिक्षा; न्यायालयाने  ठोठावला 5000 चा दंड, काय आहे नेमके प्रकरण

    प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. Read More

  • Asian Champions Trophy 2023 Final : भारतच आशियाचा ‘किंग’! मलेशयाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी

    Hockey India beat Malaysia : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने मलेशियाचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं आहे. Read More

  • Asian Champions Trophy 2023 Semi-Final : भारतीय हॉकी संघाकडून जपानचा धुव्वा; 5-0 असा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक

    Asian Champions Trophy Semi-Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने जपानचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. Read More

  • Health Tips : मॉर्निंग वॉकनंतर 1 तासाचा दिनक्रम महत्त्वाचा; जाणून घ्या यावेळी काय करावे?

    Health Tips : मॉर्निंग वॉक शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते. याचे अनेक फायदे आहेत, पण मॉर्निंग वॉकवरून परतल्यानंतर काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी. Read More

  • Petrol and Diesel Price: गुजरात-राजस्थानमध्ये पेट्रोलचे दर वाढले, हिमाचलमध्ये स्वस्त; महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

    Petrol Diesel Rate: 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More

  • .

    [ad_2]

    Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *