mh17news Top 10, 16 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

[ad_1]

  • mh17news Top 10, 16 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 mh17news Afternoon Headlines, 16 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Peru Aliens Attacks : एलियन्सचा माणसांवर हल्ला? 7 फुट उंच, पिवळे डोळे, बंदुकीच्या गोळांच्याही परिणाम नाही; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

    Peru Alien Case : सात फूट उंच एलियन्सचा पेरूच्या गावावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या गोळ्यांचा प्रभाव होत नाही, असा अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. Read More

  • Cabinet Approves 7 Railway Project : रेल्वेच्या 32 हजार कोटींच्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, महाराष्ट्राला काय मिळाले?

    या प्रकल्पामुळे सध्याची मार्ग क्षमता वाढवणे, रेल्वे गाड्यांचे कार्यान्वयन सुरळीत करणे, गर्दी कमी करणे आणि प्रवास तसेच वाहतूक सुलभ करण्यासाठी या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे. Read More

  • Burj Khalifa: बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा झेंडा दर्शवला नाही म्हणत पाकिस्तानी चवताळले; पण खरंच असं झालं का? जाणून घ्या सत्य स्थिती

    Burj Khalifa: दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा गुगलवर ट्रेंड करत आहे, कारण पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात उंच इमारतीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला आहे की नाही? याबद्दल संभ्रम आहे. Read More

  • Mile Sur Mera Tumhara : दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय गाणे कसे तयार झाले? वाचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गीताच्या निर्मितीची भन्नाट कथा

    35 Years Mile Sur Mera Tumhara: तब्बल 14 भारतीय भाषांमध्ये बनलेल्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत.  Read More

  • Viral Video: क्रेझ असावी तर अशी! ‘गदर 2’ पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स

    एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सनी देओलचे चाहते मोठमोठे ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन चित्रपटगृहांकडे जाताना दिसत आहेत. Read More

  • Sushil Kumar Surrender : ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार प्रमुख आरोपी

    Sushil Kumar Surrender : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. Read More

  • Asian Champions Trophy 2023 Final : भारतच आशियाचा ‘किंग’! मलेशियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी

    Hockey India beat Malaysia : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने मलेशियाचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं आहे. Read More

  • Fridge Use : रात्रीच्या वेळी फ्रिज बंद ठेवल्याने विजेची बचत होते? असं करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या.

    Turning Off Fridge At Night : काही लोक पैसे आणि वीज बचत करण्यासाठी रात्रीच्या वेळी फ्रीज बंद करतात, असं करणं योग्य की अयोग्य जाणून घ्या. Read More

  • Closing Bell : शेअर बाजारात अखेरच्या तासाभरात खरेदीचा जोर, गुंतवणुकदारांनी कमावले 69 हजार कोटी

    Sensex Closing Bell : आज शेअर बाजारात अखेरच्या तासाभरात खरेदीचा जोर दिसल्याने बाजार वधारला. Read More

  • .

    [ad_2]

    Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *