mh17news Top 10, 9 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

[ad_1]

  • mh17news Top 10, 9 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 mh17news Morning Headlines, 9 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Twitter Viral News: नवऱ्याने Ex च्या खात्यात पाठवले पैसे? ट्विटरवर नवरा-बायकोचं संभाषण व्हायरल

    Twitter Viral: नवरा-बायकोतील किरकोळ, पण मजेशीर वाद आजकाल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात, असाच काहीसा मजेशीर प्रकार ट्विटरमुळे एका जोडप्यामध्ये घडला आहे. Read More

  • Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र

    Rahul Gandhi Flying Kiss Controversy : राहुल गांधी यांनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र स्पीकरकडे देण्यात आलं आहे. Read More

  • Disease X मुळे मानवाचा अंत होणार? WHO चा इशारा; घातक रोगावर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचा प्रयत्न

    What is Disease X : युनायटेड किंगडममधील शास्त्रज्ञ जागतिक आरोग्य संघटनेनुसार, अज्ञात रोग X मुळे होणाऱ्या नवीन साथीच्या रोगाविरूद्ध संरक्षणासाठी लस विकसित केली जात आहे. Read More

  • Tamanna Bhatia Fan Video : सिक्युरिटीला न जुमानता चाहता गर्दीतून आला आणि थेट तमन्ना भाटियाचा  हात पकडला; मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!

    तमन्ना एका कार्यक्रमात गेलेली असताना तिच्या एका फॅनने  कोणालाही न जूमानता अचानक येऊन तिचा हात धरला. मात्र तिने त्याला नाराज न करता अतिशय चांगल्या पद्धतीने तो क्षण सांभाळून घेतला. Read More

  • Uorfi Javed: स्क्रूचा ड्रेस घालून उर्फी जावेद बिग बॉसच्या घरात; पूजा भट्टने केलं किस, म्हणाली…

    Uorfi Javed Enters Bigg Boss OTT 2: उर्फी जावेद एक फॅशन आयकॉन आहे. तिला बिग बॉस या शोमधून ओळख मिळाली आणि आता नुकतीच ती बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात दिसली. Read More

  • Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

    माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More

  • साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव

    World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami)  तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. Read More

  • Health Tips : पावसाळ्यात नाक जाम झालंय? ‘हे’ घरगुती उपाय करा; फरक जाणवेल

    Monsoon Health Tips : मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ केल्याने रक्तसंचयही दूर होतो. Read More

  • Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या दरांत घट; देशात पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती काय?

    Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. Read More

  • .

    [ad_2]

    Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *