[ad_1]
महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठक. वरळीतील नेहरू सेंटर या ठिकाणी या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार रोहित पवार जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे सुद्धा बैठकीला सुप्रिया सुळे, विद्या चव्हाण नेहरू सेंटरला
[ad_2]
source