MVA Meeting Mumbai : मविआच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक, शरद पवार-उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

[ad_1]

महाविकास आघीडीच्या नेत्यांची उद्या दुपारी 12 वाजता मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये बैठक होणार आहे

बैठकीला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते उपस्थितीत रहाणार आहेत. 

[ad_2]

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *