New Ott Releases This Week August 2023 Taali To Guns Gulaabs

New Ott Releases This Week August 2023 Taali To Guns Gulaabs

[ad_1]

New OTT Releaseओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपट लोक आवडीनं बघतात. विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. अनेक वेळा प्रेक्षक ओटीटीवरील वेब सीरिज बिंच वॉच करतात. या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर रिलीज झालेल्या या वेब सीरिज पाहू शकता. 

डेप वर्सेस हर्ड (Depp v. Heard)

सुप्रसिद्ध हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि  एम्बर हर्ड यांच्या केसवर आधारित ‘डेप वर्सेस हर्ड’ ही डॉक्यु सीरिज 16 ऑगस्ट 2023  रोजी रिलीज झाली आहे. ही  डॉक्यु सीरीज तीन भागांमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केले जाईल.

गन अँड गुलाब्स (Guns & Gulaabs)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव, दुल्कर सलमान, गुलशन दैवेया आणि आदर्श गौरव यांसारख्या स्टार्स असलेली गन अँड गुलाब्स ही वेब सीरिज 18 ऑगस्टला रिलीज होत आहे.ही वेब सीरिज तुम्ही वीकेंडला Netflix वर   पाहू शकाल.

एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ अ काइंड (AP DHILLON: FIRST OF A KIND)

18 ऑगस्ट रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ अ काइंड ही डॉक्यूमेंट्री सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये गायक एपी ढिल्लोंबाबत दाखवण्यात आलं आहे.

 The Chosen One 

16 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर  ही सीरिज The Chosen One रिलीज झाली. या सीरिजमध्ये 12 वर्षाच्या एका मुलाची कथा दाखवण्यात आली आहे.

ताली (Taali)

अभिनेत्री सुष्मिता सेनची ताली ही वेब सीरिज 15 ऑगस्ट रोजी ओटीटीवर रिलीज झाली आहे. जर तुम्ही अजून वेब सीरिज पाहिली नसेल तर या वीकेंडला तुम्ही ही वेब सीरिज बिंच वॉच करु शकता.  दिग्दर्शक रवी जाधव या वेब सीरिजचं दिग्दर्शिन केलं आहे. क्षितीज पटवर्धन यांनी आ वेब सीरिजचं लेखन केलेलं आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वेब सीरिजचं कौतुक केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

August OTT Release List: ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार वेब सीरिज आणि चित्रपट

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *