[ad_1]
Omkar Talmale Fraud : NASAमध्ये नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, Omkar Talmale ला मोक्का लावणार?
मुंबईत नोकरी लावतो, सरकारी नोकरी देतो किंवा मोठ्या खासगी कंपनीत नोकरी लावतो, अशा थापा मारून फसवणुकीचे प्रकार आपण नेहमीच पाहतो. मात्र, नागपुरातील एका भामट्याने चक्क नासामध्ये नोकरी लावतो असं सांगून पाच कोटींची फसवणूक केलीय. तीही एकट्या-दुकट्याची नाही, तब्बल तब्बल १११ जणांना त्याने हा चुना लावलाय. पाहूयात नेमकं काय झालंय.
[ad_2]
source