[ad_1]
<p>कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली पाकिस्तानने कब्जा केलेला सगळा भाग पुन्हा ताब्यात घेतला. सर्वाधिक उंचीवर लढल्या गेलेल्या या युद्धात भारताची सरशी झाली त्या विजय दिवसाला आज २४ वर्षे पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने या संपूर्ण युद्धाची विजय गाथा सांगणारा खास कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. पाहुयात ऑपरेशन विजय. </p>
[ad_2]
source
Operation Vijay Kargil : भारतीय सैन्यदलाचं 'ऑपरेशन विजय', पाकच्या भ्याड हल्ल्याला कसं दिलं उत्तर?
