[ad_1]
Parliament Special Session: केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी (31 ऑगस्ट) एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये 5 बैठका होणार आहेत.
.
[ad_2]
Source link