Shirur Lok sabha Constituency : लोकसभेला एकमेकांविरोधात उभे, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले!

[ad_1]

जुन्नर, पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत शिरुर लोकसभेच्या उमेदवारांची मोठी चर्चा झाली. शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळणार आहे. ही लढत अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. याच दरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळरावांची शिवनेरी गडावर भेट घडली. आढळराव समोर येताच कोल्हे यांनी हस्तांदोलन केलं आणि आढळरावांच्या पाया पडले आणि आशीर्वाद ही घेतला. दोघांनी शिरूर लोकसभेसाठी एकमेकांना शुभेच्छा ही दिल्याचं पाहायला मिळालं. दोघांसोबत त्यांचे कार्यकर्तेदेखील होते.

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *