
मांजराला वाचवण्याच्या नादात कुटुंब संपलं, बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांचा मृ्त्यू
[ad_1] अहमदनगर : मांजराला वाचवण्यासाठी बायोगॅसच्या (Biogas) खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला तो बुडत असताना इतरांनी वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण बुडाले …
मांजराला वाचवण्याच्या नादात कुटुंब संपलं, बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांचा मृ्त्यू Read More