मिहिर कोटेचांना शेवटच्या क्षणी फडणवीसांचा फोन अन् सूत्रं फिरली? पत्ता कट झाल्यानंतर मनोज कोटकांची सागर बंगल्यावर धाव

[ad_1] मुंबई: भाजपकडून बुधवारी महाराष्ट्रातील लोकसभेच्या २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या दोन जागांचा समावेश आहे. भाजपकडून मुंबईतील उमेदवारीबाबत धक्कातंत्र वापरले जाणार, असा अंदाज सुरुवातीपासूनच होता. आज …

मिहिर कोटेचांना शेवटच्या क्षणी फडणवीसांचा फोन अन् सूत्रं फिरली? पत्ता कट झाल्यानंतर मनोज कोटकांची सागर बंगल्यावर धाव Read More