फक्त पैसे नाही तर आदरदेखील हवा; ‘सेक्रेड गेम्स’ च्या ऑडिशननंतर सिद्धार्थसोबत काय झालेलं?

[ad_1] Siddharth Jadhav :  मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी आपल्या अभिनयाच्या बळावर गाजवून सोडणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने अल्पावधीत बॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटात सिद्धार्थने साकारलेली …

फक्त पैसे नाही तर आदरदेखील हवा; ‘सेक्रेड गेम्स’ च्या ऑडिशननंतर सिद्धार्थसोबत काय झालेलं? Read More

MI Playing 11 : सूर्यादादा MI च्या ताफ्यात परतला, मुंबईच्या संघात चार बदल निश्चित! 

[ad_1] Mumbai Indians Playing 11 : आयपीएल 2024 मध्ये मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला अद्याप विजयाचं खाते उघडता आले नाही. लागोपाठ तीन पराभावाचा सामना कऱणाऱ्या मुंबईसाठी …

MI Playing 11 : सूर्यादादा MI च्या ताफ्यात परतला, मुंबईच्या संघात चार बदल निश्चित!  Read More

आता बँकेत जाण्याची कटकट मिटणार! UPI च्या मदतीने पैसे खात्यात जमा करता येणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती

[ad_1] मुंबई : तंत्रज्ञानामुळे बँकिंगचे व्यवहार फार सुलभ झाले आहेत. काही वर्षांपूर्वी बँकेत पैसे टाकायचे असतील किंवा काढायचे असतील तर कित्येक तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागायचे. आता मात्र आपल्या …

आता बँकेत जाण्याची कटकट मिटणार! UPI च्या मदतीने पैसे खात्यात जमा करता येणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती Read More

FD चे व्याजदर वाढणार?  RBI च्या निर्णयाचा गुंतवणुकदारांना होणार फायदा 

[ad_1] FD Investment Plan : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment)  महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गुंतवणूक करताना लोकांना सुरक्षा आणि चांगला परतावा या दोन गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. दरम्यान, FD …

FD चे व्याजदर वाढणार?  RBI च्या निर्णयाचा गुंतवणुकदारांना होणार फायदा  Read More

EVM आणि VVPAT च्या सर्व पावत्यांची पडताळणीसाठी याचिका, सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगासह केंद्र सरकारला नोटीस

[ad_1] नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून ईव्हीएम (EVM) मतदान प्रक्रिया आणि केंद्र सरकारवर आरोप करत विरोध केला जात आहे. विरोधी पक्षांनी …

EVM आणि VVPAT च्या सर्व पावत्यांची पडताळणीसाठी याचिका, सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगासह केंद्र सरकारला नोटीस Read More

इकडे मुंबईच्या कर्णधारपदाचा वाद, तिकडे CSK च्या दीपक चाहरचं ऋतुराजच्या कॅप्टन्सीवर बेधडक विधान

[ad_1] Deepak Chahar on Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने (CSK) यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार सुरुवात केली आहे. सीएसकेनं (CSK) पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान …

इकडे मुंबईच्या कर्णधारपदाचा वाद, तिकडे CSK च्या दीपक चाहरचं ऋतुराजच्या कॅप्टन्सीवर बेधडक विधान Read More

IPL च्या रनसंग्रामात भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा, पाच कसोटी सामन्याची मालिका होणार

[ad_1] Australia vs India Test Series Schedule : भारतामध्ये सध्या आयपीएलचा (IPL 2024) रनसंग्राम सुरु आहे. भारतामध्ये प्रत्येक क्रिकेट चाहता याचा आनंद घेत आहे. स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी होतेय. आयपीएलमध्ये भारतातील …

IPL च्या रनसंग्रामात भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा, पाच कसोटी सामन्याची मालिका होणार Read More
'आई कुठे काय करते' मधील अभिनेता 'झी मराठी'च्या मालिकेत ते आश्रम-4 च्या रिलीजबाबत अपडेट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

‘आई कुठे काय करते’ मधील अभिनेता ‘झी मराठी’च्या मालिकेत ते आश्रम-4 च्या रिलीजबाबत अपडेट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या…

[ad_1] Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक …

‘आई कुठे काय करते’ मधील अभिनेता ‘झी मराठी’च्या मालिकेत ते आश्रम-4 च्या रिलीजबाबत अपडेट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या… Read More

मोठी बातमी! 31 मार्चला रविवार असूनही बँका राहणार सुरु, RBI च्या सुचना

[ad_1] Bank News : बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्चला रविवार येत आहे. तरीदेखील या दिवशी बँका सुरु राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ …

मोठी बातमी! 31 मार्चला रविवार असूनही बँका राहणार सुरु, RBI च्या सुचना Read More

IPL vs PSL : जीवाचं रान करुन भारताशी स्पर्धा, पाकिस्तानच्या PSL मध्ये विजेत्यांना किती रक्कम? स्मृतीच्या RCB च्या जवळपासही नाही!

[ad_1] <p style=”text-align: justify;”><strong>IPL vs PSL :</strong> भारतात 2008 मध्ये आयपीएल रनसंग्रामाला सुरुवात झाली. आयपीएलमध्ये जगातील दिग्गज खेळाडू सहभागी होतात, यामधून युवा खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळतं. आयपीएलनं भारतीय क्रिकेटलाही अनेक स्टार …

IPL vs PSL : जीवाचं रान करुन भारताशी स्पर्धा, पाकिस्तानच्या PSL मध्ये विजेत्यांना किती रक्कम? स्मृतीच्या RCB च्या जवळपासही नाही! Read More