Vasai Virar Flood : नालासोपारा शहरातील सखल भागात साचलं पाणी, शहरातील मुख्य रस्ते जलमय

[ad_1] <p>वसई विरार नालासोपारा शहरात मागील चार दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे. &nbsp;आजही सकाळपासून वसई विरार क्षेञात पावसाने आपली दमदार इनिंग सुरु ठेवली आहे. सखल भागात पाणी साचलेलं आहे. मागील …

Vasai Virar Flood : नालासोपारा शहरातील सखल भागात साचलं पाणी, शहरातील मुख्य रस्ते जलमय Read More