पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा होणार खोळंबा

[ad_1] मुंबई :  पश्चिम रेल्वेवरील (Western Railway)  मालाड (Malad)  हे स्थानक अतिशय महत्त्वाचे असून त्या ठिकाणी सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी आज दहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक (Mega Block)  घेण्यात येत आहे. …

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा होणार खोळंबा Read More

लेकरांवर लक्ष राहू द्या! सांगलीमध्ये कापडी बेल्टचा गळफास बसून चिमुरडीचा मृत्यू

[ad_1] सांगली : लहान मुलं आणि त्यांचे खेळ याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुलं आसपास असोत किंवा बाहेर खेळत असोत पालकांनी किती सजग राहाणं गरजेचं आहे याचं  एक …

लेकरांवर लक्ष राहू द्या! सांगलीमध्ये कापडी बेल्टचा गळफास बसून चिमुरडीचा मृत्यू Read More

जन आरोग्य योजनेच्या 9 लाख 87 हजारांहून अधिक रकमेवर चोरट्यांचा डल्ला

[ad_1] मुंबई :  जी.टी. रुग्णालयात (G. T. Hospital) महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रकमेवर चोरट्यांचा डल्ला मारला आहे. 9 लाख 87  हजारहून अधिक रक्कमेवर चोरट्यांनी  डल्ला मारला आहे.  10  बनावट …

जन आरोग्य योजनेच्या 9 लाख 87 हजारांहून अधिक रकमेवर चोरट्यांचा डल्ला Read More

राज्यात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार: सुप्रिया सुळे

[ad_1] मुंबई :  राज्यात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार आहे.  जनतेत असुरक्षिततेचं वातावरण, हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे.’महाराष्ट्रात कायदासुव्यवस्थेचं राज्य अस्तित्वात आहे की नाही’ असा सवाल  एक्सवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस …

राज्यात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार: सुप्रिया सुळे Read More

ठाणेकरांनो पाणी भरुन ठेवा; ‘या’ भागात 24 तास पाणीपुरवठा बंद

[ad_1] Water Cut in Thane : ठाणेकरांसाठी (Thane News)  मोठी बातमी असून बुधवारी (28 ऑगस्ट) ते गुरुवारी (29 ऑगस्ट) तब्बल 24 तासासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. या काळत  पाणी …

ठाणेकरांनो पाणी भरुन ठेवा; ‘या’ भागात 24 तास पाणीपुरवठा बंद Read More

पॉक्सो कायद्यात शिक्षेची तरतूद नेमकी काय? काय सांगतात कायदेतज्ज्ञ अनिकेत निकम

[ad_1] <p>बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर &nbsp;लैंगिक अत्याचारांपासून &nbsp;18 &nbsp;वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने 2012 &nbsp;मध्ये &lsquo;प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स&rsquo; म्हणजेच पोक्सो कायदा सध्या चर्चेत आहे. &nbsp;बदलापूरच्या घटना &nbsp;ताजी असतानाच …

पॉक्सो कायद्यात शिक्षेची तरतूद नेमकी काय? काय सांगतात कायदेतज्ज्ञ अनिकेत निकम Read More

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याची चौकशी करा, तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

[ad_1] मुंबई :  उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळ योजनेचा  गैरवापर करत एसटी (ST)  स्वतःची तिजोरी भरत असल्याचा घोटाळा एबीपी माझाने उघड केल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलली आहेत.  एसटी महामंडळाने (St Ticket …

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याची चौकशी करा, तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश Read More

काळ्या फिती अन् पावसात उद्धव ठाकरे, शिवसेना भवनाबाहेर आंदोलन

[ad_1] मुंबई :कोर्टाने बंद करण्यास बंदी घातली, मात्र अत्याचाराविरोधात घराघरात मशाल धगधगत आहे. सरकारमध्ये हिंमत नाही. ते गुन्हेगारांना ते पाठीशी  घालत आहेत. नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी …

काळ्या फिती अन् पावसात उद्धव ठाकरे, शिवसेना भवनाबाहेर आंदोलन Read More

Raksha Bandhan 2024 Mohan Date explains that no bhadra kaal Marathi News

[ad_1]  सोलापूर :  रक्षाबंधनापेक्षा (Raksha Bandhan) अधिक चर्चा  होत आहे ती त्यादिवशी येणाऱ्या भद्रायोगाची… रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य असल्याची सध्या चर्चा आहे. परंतु  पंचागकर्ते दाते गुरूजी म्हणतात भद्रा योगात …

Raksha Bandhan 2024 Mohan Date explains that no bhadra kaal Marathi News Read More

मराठ्यांनी देश चालवायचा,आरक्षण का मागावं? संभाजी भिडे यांचा सवाल

[ad_1]  सांगली :  बांगलादेशमध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा अशी …

मराठ्यांनी देश चालवायचा,आरक्षण का मागावं? संभाजी भिडे यांचा सवाल Read More