विजेची तार पाण्यात गेली, अन् होत्याचं नव्हतं झालं; पुण्यात शॉक लागून महिलेचा दुर्दैेवी मृत्यू!

[ad_1] पुणे : सध्या पुण्यात ठिकाठिकाणी पाऊस (Pune Rain Update) बरसतोय. काही दिवसांपूर्वी पुण्यात चांगलाच पाऊस झाला होता. या पावसात पुण्यात पूर आला होता. तेव्हा मोठ्या प्रमाणत वित्तहानी झाली होती. …

विजेची तार पाण्यात गेली, अन् होत्याचं नव्हतं झालं; पुण्यात शॉक लागून महिलेचा दुर्दैेवी मृत्यू! Read More

सांगली : उरूसातील बैलगाडा अंगावरून गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, बैलगाडा गर्दीत घुसला

[ad_1] <p style=”text-align: justify;”><strong>सांगली : </strong>उरुसातील बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल. रोहन राजेंद्र घोरपडे (वय 23, रा. लेंगरे ता. खानापूर जि. सांगली) ही घटना काल शनिवारी …

सांगली : उरूसातील बैलगाडा अंगावरून गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, बैलगाडा गर्दीत घुसला Read More

‘ती’चा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, थांबवण्यासाठी लेकरांची आईकडे धाव, चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

[ad_1] छत्रपती संभाजीनगर : एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले, यावेळी आईकडे धावलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. …

‘ती’चा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, थांबवण्यासाठी लेकरांची आईकडे धाव, चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू Read More

शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना

[ad_1] Nashik News नाशिक : खामखेडा (Khamkheda) येथील बुटेश्वर शिवारात डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात …

शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना Read More

ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला, सात मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

[ad_1] Thane Lift Accident Update: ठाण्यात (Thane News) घडलेल्या एका अपघातात (Accident News) सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील बाळकुम येथे एका निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये …

ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला, सात मजुरांचा दुर्दैवी मृत्यू Read More

पाण्याचा अंदाज न आल्याने तीन युवकांना पाण्यात बूडून दुर्दैवी मृत्यू

[ad_1] Yawatmal News :  यवतमाळचे तीन युवक दुचाकीने वांजरी येथे गेले होते. वांजरी गावालगत खदाणी आहेत. त्या खदाणींमध्ये सध्या पाणी साचले आहे. पाणी पाहून युवकांना पाण्यात डुबण्याचा मोह झाला. पाण्याचा …

पाण्याचा अंदाज न आल्याने तीन युवकांना पाण्यात बूडून दुर्दैवी मृत्यू Read More

अंबरनाथ येथे फातिमा शाळेजवळ इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

[ad_1] Ambernath News : अंबरनाथ पश्चिम येथे फातिमा शाळेजवळ इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला तर एक महिला किरकोळ जखमी झाल्याची थरारक घटना घडली आहे. …

अंबरनाथ येथे फातिमा शाळेजवळ इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू Read More

Nashik नाशिकच्या अंबड लिंकरोडवर खड्डा चुकवण्याच्या नादात दुचाकी घसरली, महिलेचा दुर्दैवी मृत्यू 

[ad_1] नाशिक : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत असून अपघातांची मालिका सुरूच आहे. शहरातील अंबड लिंकरोडवर पुन्हा एकदा अपघाताची (Accident News) घटना …

Nashik नाशिकच्या अंबड लिंकरोडवर खड्डा चुकवण्याच्या नादात दुचाकी घसरली, महिलेचा दुर्दैवी मृत्यू  Read More