
रणजितसिंह निंबाळकरांची प्रचार करण्याची मानसिकता नाही, उमेदवार बदला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे अजितदादांना साकडे
[ad_1] सोलापूर : माढ्याच्या उमेदवारीवरून (Madha Lok Sabha Election) महायुतीत सुरू झालेला वाद अद्याप शमण्याची चिन्हं नाहीत. मोहिते पाटलांच्या नंतर आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही रणजितसिंह निंबाळकरांना उघड विरोध केला आहे. रणजितसिंह …
रणजितसिंह निंबाळकरांची प्रचार करण्याची मानसिकता नाही, उमेदवार बदला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे अजितदादांना साकडे Read More