पुतळा कोसळल्यावर वैभव नाईक 15 मिनिटांत कसे पोहोचले? निलेश राणेंकडून संशय व्यक्त

[ad_1] Maharashtra News : सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मालवणमधील (Malvan) राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा दुर्घटनेप्रकरणी अनेक गंभीर प्रश्न …

पुतळा कोसळल्यावर वैभव नाईक 15 मिनिटांत कसे पोहोचले? निलेश राणेंकडून संशय व्यक्त Read More

बाप रे बाप! सोन्याचा भाव पोहोचला थेट 71 हजारांवर, चांदीही महागली!

[ad_1] जळगाव : सध्या लग्नसराई आहे. या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव (Today Gold Rate) सातत्याने वाढत आहे. सध्या हा भाव 70 हजारांच्या …

बाप रे बाप! सोन्याचा भाव पोहोचला थेट 71 हजारांवर, चांदीही महागली! Read More

शिवसेनेसाठी 100 हून अधिक केसेस छातीवर घेतल्याने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो; शिंदेंचा…

[ad_1] नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदेसेना विरुद्ध ठाकरे सेना आमने सामने पाहायला मिळत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री …

शिवसेनेसाठी 100 हून अधिक केसेस छातीवर घेतल्याने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो; शिंदेंचा… Read More

कोल्हापूरची निवडणूक पोहोचली पोलिस दरबारी; मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचे प्रत्युत्तर

[ad_1] कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur Loksabha) आमचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. कोल्हापूरच्या जनतेमध्ये कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतींचं व्यक्तिमत्व दिल्लीला पाठवायचं असा विचार आहे, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमची सीट निवडून …

कोल्हापूरची निवडणूक पोहोचली पोलिस दरबारी; मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचे प्रत्युत्तर Read More

वडापावची गाडी लावू दिली नाही, विक्रेता थेट मंत्रालयात पोहोचला, सहाव्या मजल्यावरुन खाली उडी मारली

[ad_1] Mantralaya Mumbai : मंत्रायलातून (Mantralaya Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेचा (BMC) अधिकारी वडापावची गाडी लावू देत नाही, म्हणून एका व्यक्तीने मंत्रालयाच्या इमारतीवरुन खाली उडी मारली आहे. …

वडापावची गाडी लावू दिली नाही, विक्रेता थेट मंत्रालयात पोहोचला, सहाव्या मजल्यावरुन खाली उडी मारली Read More

राजू शेट्टी पुन्हा मातोश्रीवर पोहोचले; उद्धव ठाकरेंनी मोठा शब्द टाकला! काय निर्णय होणार?

[ad_1] <p style=”text-align: justify;”><strong><a title=”मुंबई” href=”https://marathi.abplive.com/news/mumbai” data-type=”interlinkingkeywords”>मुंबई</a> :</strong> स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी पुन्हा मातोश्रीवर पोहोचले आहेत. हातकणंगले लोकसभा जागेसंदर्भात अजूनही सस्पेन्स कायम आहे. महाविकास …

राजू शेट्टी पुन्हा मातोश्रीवर पोहोचले; उद्धव ठाकरेंनी मोठा शब्द टाकला! काय निर्णय होणार? Read More

MP Crime :  नोटीस मिळताच शिक्षकाचा संयम सुटला, शाळेतच पिस्तूल काढले, अधिकाऱ्यांना धमकी देण्यासाठी थेट कार्यालयातच पोहचला

[ad_1] MP Crime : गुरू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यासाठी गुरू किंवा शिक्षकाचे स्थान अत्यंत मोलाचे असते. पण त्याच शिक्षकाचा जेव्हा स्वत:वरील संयम सुटतो, तेव्हा अनर्थ घडतो. असाच एक …

MP Crime :  नोटीस मिळताच शिक्षकाचा संयम सुटला, शाळेतच पिस्तूल काढले, अधिकाऱ्यांना धमकी देण्यासाठी थेट कार्यालयातच पोहचला Read More

आदित्य L1 च्या आधी सूर्याजवळ पोहोचलं आहे नासाचं ‘हे’ यान; सूर्याबाबत केलं विशेष संशोधन

[ad_1] Aditya L-1: चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) ऐतिहासिक यशानंतर इस्रो पुन्हा एका नवीन मिशनसाठी सज्ज झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सूर्यावरील संशोधनासाठी आज आदित्य एल-1 (Aditya-L1) मोहीम …

आदित्य L1 च्या आधी सूर्याजवळ पोहोचलं आहे नासाचं ‘हे’ यान; सूर्याबाबत केलं विशेष संशोधन Read More