Maharashtra Rain Waterfall : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित

[ad_1] <p>राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची बरसात होत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झालेत.. तर काही धबधब्यांनी रौद्ररुप धारण केलंय. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आलेय.</p> [ad_2] …

Maharashtra Rain Waterfall : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित Read More