
Maharashtra vs Gujrat : महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधला सीमावाद पुन्हा पेटला
[ad_1] महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधला सीमावाद सातत्यानं उफाळून येत आहे. गुजरात राज्यातील उंबरगावमधल्या सोलसुंबा ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीत जवळपास दीड किलोमीटर अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. याच मुद्द्यावर …
Maharashtra vs Gujrat : महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधला सीमावाद पुन्हा पेटला Read More