
दहीहंडीच्या डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी; चौघांवर गुन्हा दाखल
[ad_1] पुणे : दहीहंडी (Dahi Handi) कार्यक्रमासाठी गणेश पेठेतील पांगुळ आळी येथे लायटिंग करण्यासाठी लावलेला लोखंडी पाईपचा सांगाडा कोसळला होता. यात चार महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी आता मंडळाच्या …
दहीहंडीच्या डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी; चौघांवर गुन्हा दाखल Read More