Parvati Assembly Constituency: ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्स

[ad_1] Parvati Assembly Constituency: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. पक्ष आपापल्या मतदासंघात सुरू असलेले बंड शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, या दरम्यान पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात लागलेल्या …

Parvati Assembly Constituency: ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्स Read More

श्री शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी बंदची हाक; संभाजी भिडेंकडून घोषणा

[ad_1] Sangli News : बांगलादेशात अत्याचार होत आहे. बांगलादेश हिंदुवरील अत्याचार तत्काळ थांबला पाहिजेय. हिंदुस्तानमध्ये याची संतप्त प्रतिक्रिया उमटत नाहीय. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 …

श्री शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी बंदची हाक; संभाजी भिडेंकडून घोषणा Read More

मोठी बातमी : माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी पण…, चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने सांगली

[ad_1] Chandrahar Patil at Sangli : “माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर, माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी आहे. फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे येऊन …

मोठी बातमी : माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी पण…, चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने सांगली Read More

मोठी बातमी : विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सांगली लोकसभा लढणारच!

[ad_1] Sangli Lok Sabha : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) चर्चेत आला आहे. सांगलीची (Sangli) जागा महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडली. मात्र यामुळे …

मोठी बातमी : विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सांगली लोकसभा लढणारच! Read More

सांगली : उरूसातील बैलगाडा अंगावरून गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, बैलगाडा गर्दीत घुसला

[ad_1] <p style=”text-align: justify;”><strong>सांगली : </strong>उरुसातील बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल. रोहन राजेंद्र घोरपडे (वय 23, रा. लेंगरे ता. खानापूर जि. सांगली) ही घटना काल शनिवारी …

सांगली : उरूसातील बैलगाडा अंगावरून गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, बैलगाडा गर्दीत घुसला Read More

T-20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपसाठी माजी खेळाडूनं निवडली टीम इंडियाची ड्रीम टीम , रिंकू सिंगला डच्चू, कुणावर विश्वास दाखवला, जाणून घ्या

[ad_1] <p><strong><a title=”नवी दिल्ली” href=”https://marathi.abplive.com/topic/new-delhi” data-type=”interlinkingkeywords”>नवी दिल्ली</a>:</strong> <a href=”https://marathi.abplive.com/sports/ipl/ipl-2024-mi-vs-csk-mumbai-indians-will-contest-with-same-team-against-chennai-super-kings-1273280″>आयपीएल</a> संपल्यानंतर टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला रवाना होईल. भारताची वर्ल्ड कपमधील पहिली मॅच आयरलँडसोबत होईल. भारतानं 2007 …

T-20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपसाठी माजी खेळाडूनं निवडली टीम इंडियाची ड्रीम टीम , रिंकू सिंगला डच्चू, कुणावर विश्वास दाखवला, जाणून घ्या Read More

सांगली लोकसभेच्या आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, महेश खराडेंना उमेदवारी जाहीर

[ad_1] सांगली :  सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana)  राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडेंना (Mahesh Kharad)  उमेदवारी  जाहीर केली आहे. त्यामुले अपक्ष उमेदवारीची चाचपणी करणाऱ्या काँग्रेसच्या …

सांगली लोकसभेच्या आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, महेश खराडेंना उमेदवारी जाहीर Read More

उद्धवजी फेरविचार करा, विश्वजीत कदमांची कळकळीची विनंती, सांगली लोकसभा जागेसाठी अजूनही आग्रही

[ad_1] सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha Election 2024) दाव्यावरुन इरेला पेटलेले काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil Sangli) यांनी आज …

उद्धवजी फेरविचार करा, विश्वजीत कदमांची कळकळीची विनंती, सांगली लोकसभा जागेसाठी अजूनही आग्रही Read More

तू अजूनही सिंगल आहे? टायगरच्या उत्तरामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला माझी ‘दिशा’…

[ad_1] Tiger Shroff : टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्याच्या ‘बडे मियां छोटे मिया’ (Bade Miya Chote Miya) या चित्रपटाच्या रिलीजमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट 10 एप्रिल ऐवजी 11 …

तू अजूनही सिंगल आहे? टायगरच्या उत्तरामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला माझी ‘दिशा’… Read More

Rohit Patil : चंद्रहार पाटील की विशाल पाटील, सांगली लोकसभेत रोहित पाटलांना कोणता उमेदवार हवा?

[ad_1] पुणे : महाविकासआघाडीत सांगली लोकसभेवरून (Sangali Loksabha election) निर्माण झालेला तिढा सुटता सुटेना. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली आहे. पण काँग्रेसने विशाल पाटलांना (VIshal Patiil) …

Rohit Patil : चंद्रहार पाटील की विशाल पाटील, सांगली लोकसभेत रोहित पाटलांना कोणता उमेदवार हवा? Read More