
नाशिकचा तिढा वाढला, साताऱ्याच्या तहावर शिक्कामोर्तब रखडलं, महायुतीत पेच कायम
[ad_1] सातारा : महाराष्ट्रातील लोकसभेच्या (Lok Sabha Election) 48 मतदारासंघांसाठी निवडणूक 5 टप्प्यात होणार आहे. महाविकास आघाडीनं (MVA Seat Sharing) लोकसभेसाठी जागावाटप जाहीर केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष …
नाशिकचा तिढा वाढला, साताऱ्याच्या तहावर शिक्कामोर्तब रखडलं, महायुतीत पेच कायम Read More